स्टोरी

कलंबिस्त येथील मराठा बांधवांच्या वतीने “एक दिवस स्वराज्याच्या दैवतेसाठी” उपक्रम उत्सहात संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रविकमल, सावंत दिपक सावंत, विक्रम, सावंत सोमकांत सावंत, सुशांत, सावंत पारस, प्रतीक, आनंद सावंत, भिकाजीं, संतोष, सावंत उल्हास, सावंत सचिन, सावंत किरण सावंत काशीराम म्हाडगूत विक्रांत तावडे व श्रीमती सावंत आधी तरुण व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कलंबिस्त येथील मराठा बांधवांच्या वतीने एक दिवस स्वराज्याच्या दैवतेसाठी हा उपक्रम राबवून मराठा बांधवांच्या एकीचे प्रतीक दाखवण्यात आले आहे ला. यावेळी एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय भवानी चा जयघोष करण्यात आला.


Spread the love

Related posts

गवा रेड्याच्या ठोकरने मृत्यू झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत द्या…! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वनविभागाकडे मागणी.

news

देशहितासाठी काही विधायक निर्णय घेणे आज काळाची गरज! श्रीकांत सावंत.

news

मुणगे येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा संगीतकार भार्गव लब्दे यांचे निधन..

news

Leave a Comment