Uncategorized

युवती सेना मालवण तालुका सचिवपदी दिव्या परब यांची नियुक्ती….

Spread the love

मालवण : मालवण तालुका युवती सेनेच्या सचिवपदी दिव्या परब यांची नियुक्ती कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाच्या युवती सेना समन्वयक शिल्पा खोत यांनी जाहीर केली. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत, कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव सरपंच रणजित परब, साक्षी मयेकर यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालक्यातील साटेली-भेडशी येथे आरोग्य केंद्र नूतन इमारत लोकार्पण सोहळा…

news

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करण्याची मागणी; हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी निवेदन.

प्रसाद परब

“डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याची आमची इच्छा आहे” इराणकडून मोठं विधान!…

news

Leave a Comment