स्टोरी

सचिव वरूण सरदेसाई यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी दिली भेट.

Spread the love

कणकवली: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी आज कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, पत्नी स्नेहा नाईक,मुलगा राजवर्धन नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उत्तम लोके, गणेश गावकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत घडलेल्या निंदनीय प्रकाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ आक्रमक!

news

भारत मातेची सेवा हेच अंतिम ध्येय!अग्निविर रेणुका राणे हिचे प्रतिपादन

news

“महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” उपक्रमांतर्गत मार्गदर्शन..! उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचा उपक्रम.

Leave a Comment