क्राईम

मुंब्रा येथे सापडल्या जिलेटीनच्‍या कांड्या आणि डिटोनेटर !

Spread the love

ठाणे:  मुंब्रा येथील रेतीबंदर दिवा खाडी परिसरात ठाणे पोलिसांना स्‍फोटकांचा साठा सापडला आहे. यात १६ जिलेटिनच्‍या कांड्या आणि १७ डिटोनेटर आढळून आले असून १२ सप्‍टेंबरला पोलिसांनी कारवाई करून हा साठा जप्‍त केला आहे. खाडीत २ बार्ज आढळून आले असून ते कुणाच्‍या मालकीचे आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्‍या ठिकाणी जिलेटिनच्‍या कांड्या पोलिसांना मिळाल्‍या, त्‍याच परिसरात गणेशमूर्ती विसर्जन सोहळा असतो. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.


Spread the love

Related posts

ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केली आईची हत्या!

news

चिंचपाडा गावात अज्ञात इसमाने पेटवून दिल्या ३ टू व्हीलर आणि १ कोर व्हिलर अशा एकूण ४ गाड्या!

news

‘एन्.सी.बी.’ची हणजूण (गोवा) येथील अमली पदार्थ निर्मितीच्या प्रयोगशाळेवर कारवाई

news

Leave a Comment