स्टोरी

ठाणे येथे ८ दिवसांत कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण !

Spread the love

केवळ ४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार….

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मागील ८ दिवसांत कोरोना महामारीचे नवीन ५१ रुग्ण आढळले आहेत. यामुळे महानगरपालिकेचे प्रशासन सतर्क झाले आहे. ‘रुग्ण आढळले असले, तरी यातील केवळ ४ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात भरती असून अन्य रुग्णांवर घरी उपचार चालू आहेत. यामुळे वेळीच दक्षता घेण्याची आवश्यकता असली, तरी वाढलेल्या आकडेवारीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.


Spread the love

Related posts

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कोकणातील शिक्षण व्यवस्था संपुष्टात येणार..! आमदार निलेश राणे

news

संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार….

news

अमोल भगत यांची नॅशनल एज्युकेशन फोरम (NEF) च्या राष्ट्रीय युवा समन्वयक पदावर नियुक्ती.

news

Leave a Comment