स्टोरी

शुल्‍कातील घसरणीमुळे शेतकर्‍यांनी रस्‍त्‍यावर टोमॅटो फेकले !

Spread the love

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील घटना !

९ सप्टेंबर वार्ता: राज्‍यातील टोमॅटोच्‍या शुल्‍कात मोठी घसरण झाली आहे. २०० रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्‍या २ रुपये किलोवर आले आहेत. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जाधव मंडीमध्‍ये टोमॅटोला भाव मिळत नसल्‍याने येथील शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्‍त्‍यावर ओतून लाल

चिखल केला आहे. शुल्‍क घसरल्‍यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्‍यांनी सरकारचा निषेध केला.

 

वांग्‍यांच्‍या शुल्‍कातही मोठी घट झाली आहे. त्‍यामुळे टोमॅटोसमवेत शेतकर्‍यांनी वांगीही रस्‍त्‍यावर फेकून दिली. नाशिक येथे पिंपळगाव बाजार समितीमध्‍ये टोमॅटो फेकून शेतकर्‍यांनी संताप व्‍यक्‍त केला.


Spread the love

Related posts

ह. भ. प. सुनिल मयेकर यांना कीर्तन अलंकार पदवी प्रदान.

news

अन पिल्लू आईला बिलगले….! ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण यांची भुतदया….!

news

कोमसाप सावंतवाडी शाखेचा ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

news

Leave a Comment