स्टोरी

२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार ! ४ मासांनी यान सूर्याच्या जवळ पोचणार

Spread the love

२९ ऑगस्ट वार्ता: ‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोची सूर्याच्या संदर्भातील ही पहिलीच मोहीम आहे. ४ मासानंतर हे यान पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर असलेल्या ‘लँग्रेस पॉईंट’, म्हणजेच ‘एल्-१’ या विशेष ठिकाणी पोचेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये हे ठिकाण आहे. या ठिकाणापासून सूर्याचे तापमान, सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अवकाशातील हवामानाची गतिशीलता आदींचा अभ्यास केला जाणार आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडीतील ५६ कोटी रुपयांच्या २४तास पाणीपुरवठा योजनेची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी !

प्रसाद परब

रविवारी ११ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहाबुद्दीन हॉल या येथे रानभाजी स्पर्धेचे आयोजन.

news

सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधपासून नगरिकांची सुटका.

news

Leave a Comment