स्पोर्ट

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि. २७ व २८ मे २०२३ रोजी……

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि २७ व २८ मे २०२३ रोजी कळसुलकर इंग्लीश स्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे. ही स्पर्धा जिल्हास्तरीय खुल्या गटात (पुरुष व महिला) खेळवण्यात येणार आहे.ह्या स्पर्धेमधे सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सन २०२३-२४ चे जिल्हा खेळाडू नोंदणी शुल्क रु. १००/- व स्पर्धा प्रवेश फी रु १५०/- (१८ वर्षांखालील मुले/ मुली रु. १००/- ) सह खालील तालुका प्रतिनिधींकडे द्यावी.

सावंतवाडी: श्री. राजेश निर्गुण

कुडाळ: श्री शुकाचार्य म्हाडेश्वर

वेंगुर्ला: श्री ओंकार कुबल

कणकवली: श्री पांडुरंग पाताडे

देवगड: श्री प्रकाश प्रभू.


Spread the love

Related posts

तेजस्विनी आचरेकर यांची बेंगळुरू,कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वॉंदो स्पर्धा करीता पंच म्हणून निवड.

news

रत्नागिरी तायक्वॉंदो ओपण चॅलेंज स्पर्धेत लांजा तालुक्याचे घवघवीत यश…!

news

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी मसुरे गावचे सुपुत्र आकाश मसुरकर याची निवड …

news

Leave a Comment