स्टोरी

सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे ‘Lex Discussion’ व्याख्यानमाला; न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचे मार्गदर्शन

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी – सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित “Lex Discussion” या व्याख्यानमालेत गोवा राज्याचे पालक न्यायमूर्ती मा. अश्विन दामोदर भोबे यांचे विशेष व्याख्यान उद्या रविवारी, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी दिवाणी न्यायालयात आयोजित करण्यात आले आहे.”जामिनाचा कायदा (Law Of Bail)” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ सर्व वकील बांधवांनी व विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर व सचिव ॲड. संकेत नेवगी यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

मसुरेत इयत्ता दहावी मुलांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

news

मनसे अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी देवस्थान येथे होणार महाअभिषेक…! केतन सावंत.

news

सुंदर गाव स्पर्धेसाठी वायंगवडे गावचे झाले मूल्यमापन…!

news

Leave a Comment