स्टोरी

बुर्डी फुलावर भीषण अपघात..! आंबोली येथील दोन वृद्ध जखमी.

Spread the love

सावंतवाडी : आज सकाळी दहा वाजता बुर्डीफुल येथे रिक्षा व आयशर समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आंबोली येथील गणपत राऊळ 65 व रिक्षा चालक सचिन्‍द्र भिसे 55 हे दोन वृद्ध जखमी झाले. याची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाला देतात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठितचे रवी जाधव व लक्ष्मण कदम संस्थेची रुग्णवाहिका घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते शुभम हिर्लेकर, सोहम हिर्लेकर, शिवम हिर्लेकर यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तत्काल दाखल केले व त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले केले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी धाव घेतली.


Spread the love

Related posts

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

news

डोंबिवलीतील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..!

news

“महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” उपक्रमांतर्गत मार्गदर्शन..! उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचा उपक्रम.

Leave a Comment