स्टोरी

गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर प्रथम!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

आयनल मणेरवाडी येथील गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक कै. भास्कर मसुरकर यांच्या स्मरणार्थ मनोहर मसुरकर व कुटूबीयांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. द्वितीय क्रमांक विष्णू हडकर, तृतीय क्रमांक संदेश चव्हाण, उतेजनार्थ भाऊ फाटक, उत्कृष्ट मूर्ती बापू फाटक याना पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून माजी मुख्या. प्रमोद लोके व श्री दानवे यांनी काम पाहिले.

विजयी स्पर्धकांना अमरसेवा मंडळाचे अध्यक्ष भगवान मसुरकर व पदाधिकारी यांच्या उपस्थित रोख पारितोषिक व कायम स्वरूपी चषक देण्यात आले.


Spread the love

Related posts

दिनेश गावडे यांच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फत गोदरेज फॅक्टरी कुडाळ एम. आय. डी. सी. येथील महिला कामगारांकरीता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.

news

खनिज प्रतिष्ठान ट्रस्टच्या नियामक परिषद समितीच्या बैठकीत खनिकर्म निधीतील विकास कामांचा घेण्यात आला आढावा…!

news

Leave a Comment