स्टोरी

अवैद्यरित्या गुरे वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात!

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील सातोळी तिठा येथे आजरा दिशेने जात असताना ट्रक संशयस्पद वाटल्याने थांबून चेक केले असता त्यात ११ गाई ५ बैल . २ वासरू अशी गुरे अवैद्यरित्या वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी चालक इसाक अब्दुल्ल नेसरीकर वय ५२ वर्षे क्लीनर तौसीफ नेसरीकर वय २२ वर्षे यांना काह्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Spread the love

Related posts

न्यायालयात पारदर्शकता असायला हवी! सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड

news

सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक झाले मंत्रमुग्ध.

news

दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे ता.कराड येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रक वाटप.

news

Leave a Comment