रत्नागिरी येथील आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज सांघिक चषकाचे मानकरी, कु अदिती राजाध्यक्ष अव्वल.
सावंतवाडी प्रतिनिधी: श्री स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहून आध्यात्मिक संतपद प्राप्त केले आहे . तसेच स्वामी स्वरूपानंदानी म .गांधी व लोकमान्य टिळक यांच्या बरोबर भारतीय
