म्हसळा शहरांतील मध्यवर्ती ठिकाणची पानटपरी चोरट्यानी फोडली!सुमारे ४४ हजाराची चोरीची पोलीसांत नोंद.
म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): म्हसळा बाजार पेठेंतील सर्वांत आद्ययावत आशा पानपट्टी स्टॉलचे दुकान चोरटयाने फोडून किमान रु ४४ हजाराचा मुद्देमाल आणि रोख चोरट्यानी लंपास केल्याची फिर्याद
