फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधिच्या गौप्यस्फोटानंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता,
