अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. पहिला ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. निवडणूक आयोगाने एक आठवड्यापूर्वी शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण
