४ जून रोजी कोल्हापूरला शेतकऱ्यांचे पहिले नांगरट साहित्य संमेलन
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पहिले नांगरट साहित्य संमेलन चार जूनला कोल्हापूर येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील नामवंत कवी विठ्ठल वाघ व उद्घाटन नामवंत
WhatsApp us
