कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने माजगाव ग्रंथालयाला पुस्तकांचा संच भेट…!
सावंतवाडी प्रतिनिधी: मराठी भाषा साता समुद्रापार पोहोचली आहे. परदेशात मराठी भाषा आपले मराठी बांधव टिकवण्यासाठी धडपडत आहेत आणि आपण मराठी आपली भाषा विसरत चाललो आहोत.
WhatsApp us
