अरुंधती निवतकर मेहंदळे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये पीएचडी संपादन..!
मसुरे प्रतिनिधी: मूळ मसुरे येथील आणि सद्यस्थितीत मुंबई येथे नोकरी निमित्त असणाऱ्या डॉ.सौ.अरूंधती योगेश निवतकर मेहंदळे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये आर्टिफिशियल...
