सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्या अधिकार्याला निलंबित करणार ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हणजूण येथे पर्यटक कुटुंबावर प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण.
सिंधुदुर्ग :१४ मार्च (वार्ता.) – हणजूण येथे पर्यटनासाठी आलेल्या देहली येथील पर्यटक कुटुंबावर तलवार आणि चाकू यांच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले. या जीवघेण्या आक्रमणाचा गुन्हा...
