राजकारण

सावंतवाडी शिवसेनेने मागासवर्गीय सेल्स युवा तालुका प्रमुखपदी श्री. प्रशांत सुरेश जाधव.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शिवसेनेने मागासवर्गीय सेल्स युवा तालुका प्रमुखपदी श्री. प्रशांत सुरेश जाधव (शेर्ले) यांची नियुक्ती झाली आहे. हि नियुक्ती आज मंगळवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चे वारे वाहत आहे.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रत्येक सेल ऍक्टिव्ह करण्यात येत आहेत. मागासवर्गीय सेल ची बैठक आज घेण्यात आली. यावेळी मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख गुंडू जाधव गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर, प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख नारायण राणे आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो! पंतप्रधान मोदी

news

गुन्हेगार कोण आहे ठरवणारा संजय राऊत नाही! संजय शिरसाट यांचं वक्तव्य.

news

ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र येणार? मतदारांची किंमत फक्त मतदान होईपर्यंतच?

newss

Leave a Comment