क्राईम

मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

Spread the love

पालघर:  येथे कृत्रिम बुद्धीमतत्तेचा (‘आर्टिफिशियल अँटिलिजन्स’चा) गैरवापर करत अनेक मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या २ तरुणांंना अटक करण्यात आली. मुंबईत पोलीस अधिकारी असणार्‍यांच्या मुलांनी हे कृत्य केले. त्यांचे वय अनुक्रमे १९ आणि २१ वर्षे आहे. त्यांनी हे व्हिडिओ सिद्ध करून ते सामाजिक संकेतस्थळांवरही प्रसारित केले. या प्रकरणी २ मुलींनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. ज्या मुलींनी या तरुणांना विरोध केला, त्यांना तरुणांनी मारहाण केली.


Spread the love

Related posts

सातारा येथे १ लाखांची लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना रंगेहात पकडले !

news

युवतीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी युवकाला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

news

खारघर सीएमसी सलूनमध्ये हेअर स्पादरम्यान विनयभंग; आरोपी ताब्यात

प्रसाद परब

Leave a Comment