गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून निघाली विजयनगर ते वर्तकनगर, ठाणे भव्य साई पायी पालखी!
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – गौरी विनायक बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे संचालक संजयशेठ गायकवाड यांचे सहकारी आणि साई भक्त संजय नागेश शिर्के यांच्या प्रमुख आयोजनाने गुरुपौर्णिमे निमित्त...
