सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचनिमित्त जिल्ह्यात लोकउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन.
सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांचा उद्या १४ रोजी वाढदिवस आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध धार्मिक व...
