पाषाणाला हि पाजर फुटेल अशी आहे लक्ष्मी दळवी या वृद्ध महिलेची कहाणी…!
सावंतवाडी: अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगत असलेली निराधार वृद्धा. त्यात उत्पन्नाचे काही साधनच असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट. अशा विदारक परिस्थितीत गेल्या पाच वर्षापासून झोपडी...
