घावनळेत ३ कोटी ५४ लाख आणि नेरूर येथे २ कोटी ३९ लाखाच्या रस्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख; नेरूर वाघोसेवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३९ लाख मंजूर कुडाळ:...
