श्रीशैल गवंडी यांनी घेतले सहकुटूंब पंढरीच्या विठूमाऊलीचे दर्शन.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने श्रीशैल गवंडी व कुटूंबियांचा सन्मान पंढरपूर प्रतिनिधी: पंढरपूर,अक्कलकोटच्या श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य कार्यशील व्यवस्थापक श्रीशैल गवंडी यांनी...
