हरित लवादाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर नऊ जणांनाबजावली कारणे दाखवा नोटीस.
सावंतवाडी प्रतिनिधी: बांदा सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही ४४ सहस्र पैकी केवळ १६ सहस्र झाडांचीच लागवड करण्यात आल्याने आदेशाचा...
