मसुरेच्या दत्तप्रसाद पेडणेकर यांना सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान….!
पत्रकार दिनी जिल्ह्यातील गुणवंत पत्रकारांना पुरस्कार प्रदान….! मसुरे प्रतिनिधी: पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही, पत्रकाराने एकाद दुसरा विषय निवडून...
